Skip to Content

वडाप...

आमच्या गावी वाहतुकीची सोय म्हणून एक 'वडाप' नावाचा प्रकार आहे. वडाप म्हणजे काळ्या-पिवळ्या रंगाने नटलेली आणि प्रवाशांनी खचून भरलेली जीप-गाडी! आता 'वडाप-गाडीची' व्याख्या स्पष्ट करण्यामागे एक गोड कथा आहे...

फॅरेन लवली...

रोज सकाळी दारावरून जाताना 'माऊली' अशी हाक मारणारा सुन्या चांभार, आज मात्र शांतच निघून गेला. मी त्याला मागून हाक मारली; पण त्याने मागे वळून पाहिलं नाही. काळजीत दिसत होता....